Sarika Wanjari

Sarika Wanjari

सारिका वंजारी ऑगस्ट 2023 पासून मराठी जागरणमध्ये कॉन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. त्याआधी त्यांनी तरुण भारत न्यूज पोर्टल कामाचा अनुभव घेतला आहे. याशिवाय जिल्हा माहिती कार्यालय, लोकसत्ता आणि सकाळ या ठिकाणी इंटर्नशिप तसेच स्टुडंट रिपोर्टर म्हणूनही काम केले आहे. त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी घेतली असून त्या सध्या जागरण मराठीमध्ये मनोरंजन, अध्यात्म, लाइफस्टाइल आणि महाराष्ट्राशी संबंधित बातम्या लिहितात.

Articles By Sarika Wanjari

Loading...
undefined " Stories, Latest Story List from undefined - Marathi Jagran