यावर्षी शारदीय नवरात्री 2024 3 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. या काळात दुर्गादेवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते आणि संपूर्ण नऊ दिवस उपवासही केला जा
माताराणीच्या पूजेबरोबर संपूर्ण नऊ दिवस तुम्ही तिला विविध प्रकारचा नैवेद्य दाखवू शकता त्यामुळे तुमच्या कुटुंबात आ
शारदीय नवरात्रीचे पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीच्या पूजा सोबत करायचे तुपाची खीर करून रबडी अर्पण करावी.
नवरात्रीचा दुसरा दिवस ब्रह्मचरणी मातेला समर्पित आहे या दिवशी देवीला साखर आणि पंचामृत अर्पण करावे.
तर तिसऱ्या दिवशी दुधापासून बनवलेले काहीही चंद्रघंटा मातेला अर्पण करावे. चौथ्या दिवशी कुशमांडा देवीच्या पूजा सोबत मालपुआ अर्पण करा.
पाचव्या दिवशीच स्कंदमाताची पूजा केली जाते या दिवशी देवीला केळी अर्पण करा तर सहाव्या दिवशी कात्यायनी मातेला मध आणि फळे अर्पण करा.
माता काल रात्रीला गुळाच्या वस्तू आपण करणे चांगले आहे अशा स्थितीत सातव्या दिवशी गुळापासून बनवलेले काहीतरी अर्पण करावे आठव्या दिवशी महागौरीला नारळ पाणी अर्पण करावे.
नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे नव्या दिवशी पुरी खीर आणि हलवा अर्पण करून पूजा करावी याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.
जीवनशैलीशी संबंधित प्रत्येक अपडेट साठी वाचत राहा JAGRAN.COM