जाणून घ्या, नागपंचमीला कोणते आश्चर्यकारक योग आहेत


By Marathi Jagran30, Jul 2024 02:51 PMmarathijagran.com

नागपंचमी

नागपंचमीचा हा सण नागदेवतेला समर्पित आहे हा सण श्रावण महिन्यात शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरा केला जातो.

नागदेवतेची विधी पूर्वक पूजा

या दिवशी भगवान शंकरा सोबत नागदेवतेची विधीपूर्वक पूजा केली जाते याने साधकाच्या जीवनातील दुःख संकटे दूर होतात.

नऊ ऑगस्ट रोजी नागपंचमी

यावेळी नागपंचमी नऊ ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 6.1 मिनिटात ते 8.37 मिनिटापर्यंत असेल.

नागपंचमीला हे शुभ योग तयार होत आहेत

नागपंचमीला शुभ योग तयार होतात या योगांमध्ये नाग देवतेची पूजा केल्याने साधकाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते जाणून घेऊया या योगांबद्दल.

शिववास योग

या दिवशी भगवान शिव कैलासावर माता पार्वती यांच्या सोबत असतील यावेळी शिव परिवारासह नागदेवतेची पूजा करावी.

सिद्ध आणि साध्या योग

1.46 मिनिटांपर्यंत सिद्धयोग आहे यानंतर साध्या योग तयार होत आहे.

भगवान शिवाची पूजा

सिद्ध आणि सध्या योगात भगवान शंकराची आराधना केल्यानेच साधकाला प्रत्येक कार्यत यश मिळते.

करण योग

या योगामध्ये भगवान शिव आणि नागदेव देवता यांची पूजा केल्याने व्यक्तीला चांगली फळ मिळते.

नागपंचमीच्या दिवशी असलेल्या या विशेष योगाला तुम्ही देखील पूजा करावी अध्यात्मशी संबंधित अश्याच बातम्यांसाठी वाचत राहा jagran.com

भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळविण्यासाठी, चातुर्मासात या मंत्राचा जप करा