श्रावणमध्ये चुकूनही हे काम करू नका व्हाल गरीब!


By Marathi Jagran20, Jul 2024 05:08 PMmarathijagran.com

श्रावण महिना

भगवान शिवाला समर्पित श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो यामध्ये भगवान शंकराची सर्व विधींनी पूजा केली जाते.

भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव

असे मानले जाते की भगवान शिव श्रावण महिन्यात पृथ्वीवर येतात आणि भक्तांवर आशीर्वादचा वर्षाव करतात श्रावणाच्या सोमवारी व्रत ठेवण्याचे विशेष महत्त्व आहे.

ही गोष्ट करू नका

श्रावण महिन्यात काही नियमांचे पालन करावे अशा काही कामाबद्दल सांगण्यात आले आहे.

तामसिक आहारापासून दूर

श्रावण महिन्यात तामसिक अन्न खाऊ नये या महिन्यात या पदार्थाचे सेवन केल्यास भगवान शंकर नाराज होतात.

दारूचे सेवन करू नका

या महिन्यात दारूचे सेवन करू नये याचे सेवन केल्याने भगवान शंकराच्या नाराजीला सामोरे जावे लागते.

पूजेत हळदीचा समावेश करू नका

भगवान शंकराच्या पूजेमध्ये हळदीचा समावेश करू नये याशिवाय केतकीचे फुल हे भगवान शंकराला अर्पण करू नये.

गैरवर्तन करू नका

श्रावण महिन्यात कोणाशी गैरवर्तन करू नये असे केल्याने भगवान शंकर कोपतात आणि कामात अडथळे येतात.

दाढी किंवा केस काढू नये

या महिन्यात दाढी आणि केस कापण्याचे मनाई आहे यासोबतच या महिन्यात दुपारी झोपणे टाळावे.

श्रावण महिन्यात या गोष्टी करू नये धर्म आणि अध्यात्मशी संबंधित तर माहितीसाठी वाचत रहा jagran.com

आषाढ पौर्णिमेला देवी लक्ष्मीच्या या तीन मंत्राचा करा जप