जेएनएन, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या 115 जागांसाठी इथे सर्वच राजकीय पक्ष मैदानात असून संभाजीनगरच्या गडावर कोणाचा झेंडा फडकणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. विजयी उमेदवारांची यादी सविस्तर वाचा…

छत्रपती संभाजीनगरमध्येही भाजपने (BJP) सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. 

भाजप इथे 97 जागांवर निवडणूक लढवत असून शिवसेना शिंदे गटही 92 जागी मैदानात आहे. तर, ठाकरेंची शिवसेना 97 जागांवर निवडणूक लढवत आहे. 

काँग्रेस 77, अजित पवारांची राष्ट्रवादी 77 आणि एमआयएम 48 जागांवर निवडणूक लढवत आहे. त्यामुळे, येथील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

विजयी उमेदवारांची लिस्ट chhatrapati sambhaji nagar mahapalika election result winner list

    प्रभाग क्रमांकअ (उमेदवार व पक्ष)ब (उमेदवार व पक्ष)क (उमेदवार व पक्ष)ड (उमेदवार व पक्ष)
    1अशोक रंगनाथ हिवरे (एमआयएम)विजयश्री यादव (एमआयएम)झिनत युनस पटेल (एमआयएम)पठाण अजहर अय्युब (एमआयएम)
    2पुष्पा उत्तमराव राजोतकर (भाजप)किशोर बाबुराव नागरे (शिवसेना)सुवर्णलता पाटील (भाजप)राजगौरव वानखेडे (भाजप)
    3अमित भुईजळ (वंचित)जरिना जावेद कुरेशी (वंचित)करुना मेघानंद जाधव (वंचित)अफ्सर खान, यासिन खान (वंचित)
    4प्रेमलता मिलिंद दाभाडे (शिवसेना)राशीद मामू खान (उद्धवसेना)सावित्राबाई वाणी (उद्धवसेना)गणेश लोखंडे (उद्धवसेना)
    5रुही मोसिन खान (एमआयएम)अब्दुल समीर, साजिद (एमआयएम)फरजाना साबेर हुसैन (एमआयएम)अलि मीर वाजिद (एमआयएम)
    6मोहम्मद वासिम अलीम (एमआयएम)शेख नर्गिस सलीम (एमआयएम)शेख वाजिया बेगम (एमआयएम)मेराज खान जलील खान (एमआयएम)
    7जिवकल्प भिमराव हिवराळे (भाजपा)सुनिला मधुकर सोनवणे (उद्धवसेना)ज्योती मुकेश जैन (भाजप)महेश मालवतकर (भाजप)
    8भारती महेंद्र सोनवणे (भाजप)रामदास पंडित हरणे (भाजप)मोहिनी गायकवाड (भाजप)विजय औताडे (भाजप)
    9काकासाहेब काकडे (एमआयएम)शाहीन रहीम पटेल (एमआयएम)सदीया अमजद खान (एमआयएम)मतिन माजीद शेख (एमआयएम)
    10सुरेखा सानप (भाजप)अर्चना संजय चौधरी (भाजप)गणेश नवनदार (भाजप)शिवाजी दांडगे (भाजप)
    11स्वामी विश्वनाथ (भाजप)माधुरी देशमुख (भाजप)मीन खरात (भाजप)मयूर वंजारी (भाजप)
    12शेख फरहतजहाँ (एमआयएम)खान सुमय्या निसार (एमआयएम)मोहम्मद वाजेद (एमआयएम)खान शेर हाजी अब्दुल (एमआयएम)
    13सैय्यद सोहेल (एमआयएम)मोहम्मद अलकेसरी (एमआयएम)जोहरा समीन बिन (एमआयएम)सय्यद उसामा अब्दुल (एमआयएम)
    14कुरैशी मलेका बेगम (एमआयएम)खान फिरोज (एमआयएम)खान अलमास खानम (एमआयएम)मुन्शी शेख (एमआयएम)
    15खैरे सचिन सूर्यकांत (उद्धवसेना)अहम्मद तरन्नुम (एमआयएम)इकबाल नुरजहाँ (एमआयएम)जैस्वाल ऋषिकेश (शिंदेसेना)
    16संगिता नितीन सांगळे (भाजप)राजू वाडेकर (भाजप)आशा भालेवार (भाजप)रामेश्वर भादवे (भाजप)
    17सीमा साळवे (भाजप)मकरिये अनिल (भाजप)किर्ती शिंदे (भाजप)समीर राजूरकर (भाजप)
    18हर्षदा शिरसाट (शिंदेसेना)जीवनलाल अभिजीत (शिंदेसेना)छाया वाघचौरे (शिंदेसेना)राजू राजपूत मगनसिंग (शिंदेसेना)
    19चंद्रकांत हिरावळे (भाजप)शिल्पाराणी वाडकर (भाजप)शोभा बुरांडे (भाजप)सातिंदरसिंह ओबेराय (राष्ट्रवादी-शपा)
    20जालिंदर शेंडगे (भाजप)अर्चना निळकंठ (भाजप)अनिता मानकापे (भाजप)त्र्यंबक गणपतराव तुपे (शिंदेसेना)
    21गवळी नंदलाल सुरेश (भाजप)थोरात कमल दिलीप (भाजप)मात्रे सुमित्रा शंकरराव (भाजप)कुलकर्णी सुरेंद्र माणिकराव (भाजप)
    22निरपगारे पुष्पा कांतीलाल (भाजप)दामले अशोक धोंडीबा (भाजप)शेळके यशोदा रामेश्वर (शिंदेसेना)जंजाळ राजेंद्र हिम्मतराव (शिंदेसेना)
    23गायकवाड सुरेखा ताराचंद (भाजप)मुंडे बालासाहेब दिनकर (भाजप)शिंदे सत्यभामा दामोदर (भाजप)राठोड प्रमोद प्रल्हाद (भाजप)
    24भवरे गंगाबाई भीमराव (भाजप)नरोटे कमल रामचंद्र (भाजप)ठुबे मुक्ता किसन (भाजप)जगताप सुनील देवीदास (भाजप)
    25गांगवे मनोज बन्सीलाल (भाजप)कोरडे वैशाली रामेश्वर (उद्धवसेना)खोतकर प्रियंका दीपक (भाजप)कावडे रवी साहेबराव (भाजप)
    26साळवे अनिता मोहनलाल (भाजप)राजपूत पदमसिंग काशीनाथ (भाजप)कुलकर्णी सविता रत्नाकर (भाजप)हिवाळे अप्पासाहेब (भाजप)
    27गायकवाड दया कैलास (भाजप)केंद्रे गोविंद परशुराम (भाजप)सोळुंके सुनीता संजय (भाजप)वैद्य रेणुकादास दत्तोपंत (भाजप)
    28वाहूळ सुनीता मनोज (एमआयएम)खान अब्दुल मतीन (एमआयएम)अफसर नसीम बेगम (एमआयएम)शेख साबेर पाशू (एमआयएम)
    28शिरसाट सिद्धांत संजय (शिंदेसेना)घोडेले अनिता नंदकुमार (शिंदेसेना)त्रिवेदी श्वेता सुमित (शिंदेसेना)