मुंबई. Gold Silver Price Today: बुधवारी सकाळी साधारण 8:30 वाजता, आंतरराष्ट्रीय बाजारातून संमिश्र संकेत मिळत आहेत. एकीकडे सोन्याच्या किमती घसरत आहेत (Gold Price Crash), तर दुसरीकडे चांदीच्या किमती (Silver Price Hike) वाढत आहेत. डॉलर निर्देशांकही वाढत आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणेच, MCX वर सोन्याच्या किमती घसरत आहेत आणि चांदीच्या किमती वाढत आहेत.

Gold Price Hike: एका आठवड्यात सुमारे 6 हजारांची सोने महागले

Gold Rate Today: अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात मोठी वाढ दिसून येत आहे. 6 एप्रिल रोजी एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,48,847 रुपये नोंदवला गेला होता. सकाळी 11:15 वाजता, एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,54,734 रुपये आहे. ही प्रति 10 ग्रॅम सुमारे  5753 रुपयांची वाढ दर्शवते. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

Silver Rate Today: चांदीचा भाव काय आहे?

सकाळी 10 वाजता, एमसीएक्सवर 1 किलो चांदीचा भाव (Silver Price Today) 2,53,718 रुपये सुरू होता. चांदीने आतापर्यंत प्रति 10 ग्रॅम 2,53,371 रुपयांचा नीचांक आणि प्रति किलो 2,55,617 रुपयांचा उच्चांक गाठला आहे. चांदीचा भाव वाढत असताना, सोन्याच्या भावात घसरण होत आहे.

Gold Rate Today: सोने किती महाग झाले आहे?

    Gold Rate Today:  सकाळी 10 वाजता सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 159 रुपयांची घसरण झाली (Gold Price Crash). सध्या, 10 ग्रॅम सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,54,658 रुपये नोंदवला जात आहे. आतापर्यंत सोन्याने प्रति 10 ग्रॅम 1,54,404 रुपयांचा नीचांक आणि 1,54,855 रुपयांचा उच्चांक गाठला आहे.

    Gold-Silver Price Today 15 April 2026: तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर किती आहे?

    हे दर  bullions वेबसाईटनुसार  बुधवार, 15 April 2026 सकाळी 12: 10 PM वाजताचे आहेत.

    हे ही वाचा -DA Hike News: 18000 ते 2.5 लाख पगार असणाऱ्यांचा किती होणार पगारवाढ आणि कधी मिळेल थकबाकी? वाचा तज्ञ काय म्हणतात?

    शहरसोन्याचा दरचांदीची किंमत
    मुंबई₹154,720₹253,350
    पुणे₹154,440₹252,890
    नागपूर₹154,440₹252,890
    नाशिक₹154,440₹252,890
    छत्रपती संभाजीनगर₹154,440₹252,890
    पणजी₹154,500.₹252,750
    हैदराबाद₹154,710₹253,090
    कल्याण₹154,460₹252,690
    ठाणे₹154,460₹252,690
    सोलापूर₹154,460₹252,690